प्रेम होते करायचे मज जमलेच नाही
काम होते भावनांचे मज जमलेच नाही
प्रितीचा असा अव्यक्त खेळ खेळला
व्यक्त तुजला कराया जमलेच नाही
लिहिल्या किती जरी मी कविता,
जीवनाचे सुर आपुल्या जुळलेच नाही ..
होता नकार कधीचाच ओळखला,
नकाराचे दाम मजला कळलेच नाही
तो असा हवा अन तो हवा तसा ही
समजणे चाणक्य कोणा जमलेच नाही..
सप्टेंबर 3, 2007 at 4:06 pm
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर