आज बर्याच दिवसांनी अनुदिनी पाहणे झाले
. कामाचा आवाका आणि मराठी संकेतस्थळांवरचे अतिरेक यामुळे लेखन थोडे कमीच झाले आहे. बघु नवे काही लिहायला जमते का?
अरे हो, उपक्रम संकेतस्थळाला शासनाचा पुरस्कार मिळाला हे अनेकांना माहित असेलच.