आर्य चाणक्य साठी प्रतिक्रिया

Comment on राजकिय विचार – विकृती की आपली आवड? by आर्य चाणक्य
वैभव, प्रतिसाद आवडला. वेळ मिळाल्यास नक्की लिहा. वाचायला आवडेल.

Comment on राजकिय विचार – विकृती की आपली आवड? by वैभव
सावरकर/सुभाषचंद्र बोस ह्यांनी देशासाठी आपल्या आयुष्याची आणि संसाराची होळी केली आणि ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. महात्मा गांधी बद्दल सुद्धा हे लागू होईल पण कॉंग्रेस आणि नेहेरू ह्यांनी त्याच्या एकदम उलटे केले. नेहेरुचे स्वातंत्र्य मिळवण्यात काय योगदान आहे ह्याचा आभ्यास होणे गरजेचे आहे. ते एक लोकप्रिय नेते होते असे म्हणता येईल पण ते खरच निस्वार्थी पणे उभे राहिले का? का त्यांच्या सत्तालोलुपता मुळे देशाला आज हे दिवस पाहावे लागत आहे? हा तसा वादाचा मुद्दा आहे पण ह्यावर विचार होणे गरजेचे आहे. गांधी घराण्याची सत्ता लोलुपता मुळेच ते आज ६० वर्षापासून सत्ता उपभोगत आहेत असे मला वाटते…..

सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते.

ह्याला प्रमाण काय? आपण म्हणता म्हणून कि सार्वमत घेतले गेले आहे. गांधीजींना कुठे १००% समाज मान्यता होती. का ते सुद्धा त्यांच्या विचारांचे अपयश होते?

हिटलर – चर्चिल – हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता?

दोघेही उत्तम नेते होते असे म्हणता येईल, जनमानसावर कशी पकड मिळवायची हे त्यांना चांगले ठाऊक होते. विकृत होते कि नाही हा मुद्दा वेगळा, त्यांनी जनतेचे चांगले केले कि नाही हा वेगळा मुद्दा.. अमेरिकेच्या दडपशाही ला तुम्ही काय म्हणाल….सगळी अमेरिका विकृत आहे कि काय. आज दुसर्या महायुद्ध नंतर सगळ्यात जास्त नरसंहार हा अमेरिकेने केला आहे….ह्यावर कधी कुणी का बोलत नाही.

नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत?

तुमचा हा मुद्दा मला खरच हास्यास्पद वाटतो आहे. इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका ह्यांना नेहरूंची आणि गांधी आडनावाची पुण्याई मिळाली आहे. हे विसरू नये. कदाचित ह्याच उद्देशाने नेहेरुनी सुरवातीला पंतप्रधान पद साठी हट्ट/राजकारण केले असेल. तसेच नेतृत्व गुण जर तुम्ही म्हणत असाल तर सोनिया, राहूल/प्रियंका ह्यांचामध्ये कुठेलेही नेतृत्व गुण नाही आहेत. ते फक्त गांधी घराण्याचे आहेत म्हणून ते राजकारणात आहेत. कारण नेहेरुनी आपली सगळे घराणे फक्त राजकारण करेल असेच ठरवले असेल….भ्रष्टाचार करून निवडणूक कशी जिंकता येते हे आपण नेहेमी बघतच आलो आहे. ह्यात नेतृत्व गुण लागत नाही, लागतो तो पैसा आणि सत्ता….

लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

भारतातील राजकारण हे आता फक्त विकृत लोकांच्या हातात गेले आहे. कुठलाही विचारावर ते आता अवलंबून नाही. व्यक्तिगत स्वार्थावर ते चालत आहे. हि भारत देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

ह्या विषयावर मी अजून लिहीनच पण वेळेअभावी आता इतकेच.

Comment on राजकिय विचार – विकृती की आपली आवड? by देवेंद्र चुरी
काँग्रेसच्या पिढ्याच्या पिढ्या पोसल्या जात आहेत त्या गांधींच्या तत्वांवर नाही तर गांधींच्या नावावर तेही मुख्यत: गावाकडील अक्षिशित गरीब जनतेमुळे.

Comment on राजकिय विचार – विकृती की आपली आवड? by आर्य चाणक्य
तुमचे म्हणणे बरोबर आहेच. पण हे तत्वतः मान्य होत नाही राजकिय पातळीवर. गेली ६ दशके आपण हे पहात आलो आहोत. या उलट काँग्रेसच्या पिढ्याच्या पिढ्या पोसल्या जात आहेत. या नेत्यांच्या पिढ्यांचा कुठे मागमुस सुद्धा नाही.

Comment on राजकिय विचार – विकृती की आपली आवड? by SachinG
सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?

मुळातच सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी यांना “वैचारिक आपयश” आले असे मला वाटत नाहि, याउलट आज गांधीच्या तत्त्वांना आणि विचारांना अपयश येत आहे हे स्वतः कांग्रेसने एकदा तपासने गरजेचे आहे. गांधिजींची किती तत्त्वे व्यवहारिक जीवनात जपली जातात याचा विचार व्हावा. दैंनदिन जिवनात त्यांच्याच अनुयायांकडून सर्रासपणे ति तुडविली जात असल्याचे आम्ही पाहतोच आहोत. हे अपयश महात्मा गांधीच्या विचारांचे नव्हे तर काय?

Comment on राजकिय विचार – विकृती की आपली आवड? by महेंद्र
http://www.youtube.com/user/Pennsylvania79#play/favorites/148/XJsyiXfHQRQ

Mi Naturam Godase boltoy…… ithe ahe..

Comment on पुनरागमन by ╚» विशाल तेलंग्रे «╝
अरे गौरव तु इथे कसा काय, लयचं मराठी वाचायला आवडतय़ं वाटतं तुला!

Comment on गेले ते गेले!! by rajendra Gavade
very good sir this is reality explened on your “Kavita” Thanks

Comment on पुनरागमन by Gaurav Bodkhe
Hi,

Vishal

Comment on पुनरागमन by ╚» विशाल तेलंग्रे «╝
>>> जरूर लिहा हो काहितरी, मला वाचायला खुप आवडते!

>>> माझ्या साईट्स पण बघा:

http://www.kalatnakalat.co.cc

http://www.vishaltelangre.tk