मी असा कसा ?

रोजचा दिवस ढकलतो मी असा कसा?
रोजचा कड्यावरून मला ढकलतो मी असा कसा ?

नित्य नवे स्व्प्न जरी मी पाहतो,
रोज ध्येय माझेच बदलतो मी असा कसा ?

प्रेम खरे जरी मी शोधतो,
रोज प्रेयसी माझीच विसरतो मी असा कसा ?

पदरी आहे जरी निराशा,
रोज आशा माझीच खुलवतो मी असा कसा ?

वाहतात श्रद्धांजली (मला) का?
रोज प्रेत माझेच जाळतो मी असा कसा?

चाणक्य आहे जनता ही भोळी
रोज निती माझीच शिकवतो मी असा कसा?

2 thoughts on “मी असा कसा ?

  1. तुमच्या ब्लॉग्बद्द्ल आजच लोकसत्तामधे वाचलं,तुमच्या कविता,अनय हे स्फुट सगळंच दर्जेदार आहे,आवडलं!
    नवा मित्र
    विनायक पंडित
    vinayak-pandit.blogspot.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s