महाराष्ट्रात नगरात/महानगरात राहणारे जवळपास सर्व नागरीक कोणत्या ना कोणत्या सहकारी गृहसंस्थांचे सभासद असतात. गंमत म्हणून महाजालावार माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर फारशी काही माहिती हाती आली नाही.
मला काय हवे आहे?
- सहकारी गृहसंस्थांमध्ये समिती कशी ठरवतात?
- समितीमधे कोण कोणती पदे असतात? त्यांच्या भुमिका काय असतात?
- या समित्यांना काय बंधने असतात?
- संस्थांचे व्यवस्थापन करण्याचे महत्वाचे नियम कोणते?
या बद्दल कोणाला माहिती असल्यास येथे द्यावी हि नम्र विनंती.
Hunt for Maharastra Co-Operative Societies Act.
LikeLike
केला. पण हवी ती माहिती सहजा सहजी मिळत नाही.
LikeLike