आता काहीही बोल

तु आता काहीही बोल,
मला काही वाटत नाही,
नात एकदा फाटलं की,
परत परत फाटत नाही..

Advertisements

सभा

गाजवून त्या विराट सभा,
आज किनारी एकटा उभा,
पैलतीर आता पुसतो मला,
आज एकटाच तु की एकटी सभा?