काळ सतत

येणारा काळ सतत मला खुणावतो,
मेलेल्या आयुष्यात मृत्यू मला सुखावतो..

तू सांग काहीही, मी सर्व काही जाणतो,
तुझ्या प्रत्येक गोष्टीला अजून प्रेमच मानतो…

Advertisements

खंत

येथे कुणाला कशाची खंत नाही,
दुख: तुला कधी हि अंत नाही,
जगतो आहे मी तो कशाला?
खेद ना आता कशाचा, ना कशाची खंत नाही!!